Ladki Bahin Yojana: महिलांच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता जमा, तुमच्या खात्यात आले का चेक करा

Ladki Bahin Yojana : गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील कोट्यावधी महिलांना एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी आतुरता लागली होती. याबाबत एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अध्याप मिळाला नसल्याने महिलांमध्ये चिंता वाढली होती. मात्र, आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी यासंदर्भात थेट माहिती देत महिलांच्या मनातील संभ्रम दूर केला आहे. Ladki Bahin Yojana

आदिती तटकरे यांनी ट्विटर वरून माहिती देत म्हणाल्या की दोन मे पासून महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होण्यास सुरू होणार आहे. यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण सुरू झालेले आहे. दोन ते तीन दिवसात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता वितरित होईल.

एप्रिलचा हप्ता मिळाल्यास उशीर का झाला?

लाडकी बहीण योजनेचा हप्ता नियमितपणे येत असला तरी यावेळी एप्रिल महिना संपन्न सुद्धा हप्तांना आल्याने अनेक महिला सोशल मीडियावर तसेच जन प्रतिनिधींना विचारणा करत होत्या. सरकारकडून याबाबत अधिकृत माहिती येत नव्हती. अखेर आदित्य तटकरे यांनी स्वतःहून पुढे येत महिलांना अश्वशत खरच सांगितले की, संपूर्ण प्रक्रिया सुरू असून कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही.

हे पण वाचा | Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट! या तारखेला येणार एप्रिल महिन्याचा हप्ता?

महायुती सरकार निवेदनसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेतून महाराष्ट्रातील महिलांना दरमहा पंधराशे रुपयांच्या आर्थिक मदत मिळते. मलांच्या आर्थिक शक्ती करण्याचा हेतू ठेवून ही योजना आणण्यात आली. या योजनेअंतर्गत महिलांनी आपला आधार क्रमांक बँक खात्याची लिंक केलेल्या असणे आवश्यक आहे.

विधानसभा प्रचारादरम्यान माहितीने दरमहा पंधराशे रुपये ऐवजी 2100 रुपये देण्याच्या आश्वासन दिले होते मात्र, अध्यपत्या आश्वासनावर अंमलबजावणी झाली नाही.

मंत्री अदिती तटकरे काय म्हणाल्या?

“मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या महत्वकांशी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे. पुढील दोन ते तीन दिवसाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना निधी थेट त्यांच्या खात्यामध्ये प्राप्त होईल”

1 thought on “Ladki Bahin Yojana: महिलांच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता जमा, तुमच्या खात्यात आले का चेक करा”

Leave a Comment

error: Content is protected !!