10th 12th Result 2025 : महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागेल अशी शक्यता सुरुवातीला वर्तवण्यात आली. मात्र ताज्या माहितीनुसार हा निकाल काहीसा उशिरा लागणार आहे. शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल आता मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवली आहे. 10th 12th Result 2025
निकाल जाहीर होण्याची संभाव्य तारीख काय?
बारावीचा निकाल पाच मे ते दहावी 2025 दरम्यान जाहीर होईल, असा अंदाज या आधी वर्तवण्यात आला होता. तो आता पंधरा मे च्या आत लागेल, अशी माहिती MSBSHSE चे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. म्हणजे बारावीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शेवटी जाहीर होण्याची शक्यता वाढली आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा यावर्षी नेहमीपेक्षा 10 दिवस लवकर घेण्यात आलेल्या होत्या. त्या मागेही तो होता निकाल लवकर लागावा आणि विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी पुरेसा वेळ मिळावा. त्यामुळे निकाल प्रक्रियेवर काम युद्ध पातळीवरती सुरू आहे.
महाराष्ट्र बोर्डाच्या नियमानुसार, कोणत्याही विद्यार्थ्याला बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान 35% गुण मिळवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे गुणांनुसार खालील प्रमाणे श्रेणी ग्रेट मिळणार.
75 टक्के आणि त्याहून अधिक – डेडिकेशन
60% ते 74 टक्के प्रथम श्रेणी 45 ते 59% दुतीय श्रेणी, 35 ते 44% उत्तीर्ण आणि पस्तीस टक्के पेक्षा कमी गुण घेतल्यास अनुत्तीर्ण पुन्हा परीक्षा द्यावी लागणार.
निकाल कुठे आणि कसा पाहावा?
निकाल पाहण्यासाठी खालील वेबसाईट्सवर भेट द्याः
mahresult.nic.in
mahahsscboard.in
hscresult.mkcl.org
msbshse.co.in
hsc.mahresults.org.in