Jio चा भन्नाट प्लॅन, फक्त 26 रुपयांमध्ये मिळतोय! 2 GB डेटा वाचा सविस्तर! Jio Recharge Plan

Jio Recharge Plan | सध्याच्या काळात महागाई झपाट्याने वाढत चाललेली आहे. याच पार्श्वभूमी वरती मोबाईलचा रिचार्ज देखील वाढले आहेत. प्रत्येक महिन्याला मोबाईल मध्ये पैसे घालणं सर्वसामान्यांसाठी भारीच होतंय. अशातच रिलायन्स जिओने एक जबरदस्त वापर आणली आहे. फक्त 26 रुपयांमध्ये 28 दिवसांची वैधता आणि दोन GB हाय स्पीड डेटा देणारा हा प्लॅन बाजारात सध्या सर्वात चर्चेत आहे. एवढ्या कमी किमतीत इतका डेटा देणारी ही एकमेव टेलीकॉम कंपनी आहे. Jio Recharge Plan

हा प्लॅन नेमका कोणासाठी उपयुक्त आहे, त्याचे फायदे काय Airtel आणि Vodafone Idea चे यावर काय उत्तर आहे, आणि हा प्लॅन तुम्ही कसा रिचार्ज करू शकता. याची सर्व माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

Jio चा स्वस्त आणि मस्त प्लॅन: फक्त 26 रुपयात काय काय मिळतंय?

Jio चा 26 रुपयांचा प्लॅन हा फक्त डेटा पॅक आहे. म्हणजे या रिचार्ज मधून कॉलिंग किंवा SMS च कोणत्याही बेनिफिट मिळत नाही. पण 2GB हाय स्पीड डेटा मिळतो. हा डेटा 4G स्पीडवर उपलब्ध असतो आणि 2GB संपल्यावर स्पीड 64 Kbps वर जातो.

28 दिवसांची वैधता हे या त्याचं सर्वात मोठं आकर्षण आहे. कारण एअरटेल आणि VI हे दोघेही एवढ्या कमी किमतीत एवढं वैधता देत नाहीत.

हा प्लॅन कोणासाठी उपयुक्त आहे?

हा प्लॅन Jio Phone युजरसाठी विशेषतः फायदेशीर ठरतो. कारण Jio Phone मध्ये कॉलिंग साठी अनेकदा अल्प डेटा पुरेसा ठरत नाही. त्यामुळे नीट वापरायचं असेल तर स्वतंत्र डेटा पॅक घ्यावा लागतो. तुमच्याकडे Jio चा कोणताही प्रीपेड असेल आणि मुख्य प्लॅन सुरू असेल, पण डेटा संपला असेल, तर हा 26 रुपयांचा पॅक भरून तुम्ही दोन जीबी डेटा वेगळा घेऊ शकता आणि तोही तब्बल 28 दिवसांसाठी.

Airtel आणि VI चा 26 रुपयांचा प्लॅन यापुढे टिकतो का?

ग्राहकांना वाटतं की एअरटेल आणि व्हीआयपी 26 रुपये प्लॅन देतात त्यांच्यासाठी महत्त्वाची बाब म्हणजे एअरटेल आणि व्हीआय दोघेही सव्वीस रूपात 1.5GB डेटा देतात, पण त्याची वैधता फक्त एक दिवसाची आहे.

म्हणजे Jio चॉकलेट केवळ डेटा जास्त देतो असं नाही, तर चार आठवड्यांची वैधता देतो. जे इतर कंपन्यांच्या तुलनेत खूप मोठा फरक आहे. यामुळे तुम्हाला मोठा फायदा होणार आहे.

हा प्लॅन कसा मिळवणार?

Jio चा २६ रुपयांचा डेटा फक्त तुम्हाला जिओच्या अधिकृत वेबसाईटवर (Jio.com) किंवा MyJioApp वर मिळणार आहे तुम्ही ते यूपीआय डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा Jio POS यांच्यामार्फतय रिचार्ज करू शकता याशिवाय फोन पे गुगल पे पेटीएम यासारख्या ॲपवरून देखील प्लॅन सहज मिळवता येणार आहे.

जिओचा हा मस्त प्लॅन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कामगारांसाठी आणि शेतकरी बांधवांसाठी आणि वृद्ध नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. फक्त व्हिडिओ बघायचा असेल, व्हाट्सअप वापरायचा असेल किंवा थोडसं गाणं ऐकायचं असेल तर हा प्लॅन पुरून उरतो.

हे पण वाचा | Gold Silver Rate: आनंदाची बातमी! सोने झाले अचानक स्वस्त, लगेच खरेदी करा

Leave a Comment

error: Content is protected !!