MAHARASHTRA HSC EXAM Result 2025 : विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. आमच्या हाती आलेल्या बातमीनुसार, लवकरच आता दहावी आणि बारावीची निकालाची तारीख जाहीर होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या नजरा या निकालाकडे लागलेले आहेत. मे महिन्यामध्ये बारावीचा निकाल लागण्याची शक्यता सध्या प्रसारमाध्यमांमध्ये वर्तवण्यात येत आहे. MAHARASHTRA HSC EXAM Result 2025
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लवकरात तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, अद्याप बोर्डाकडून कोणती तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या निकालाची तयारी जोरात चालू आहे. पेपर तपासणी अंतिम टप्प्यात आहे तर दहावी आणि बारावीचा निकाल याची संभाव्य तारीख समोर आलेली आहे. MAHARASHTRA HSC EXAM Result 2025
काही सूत्रांच्या मते, बारावी आणि दहावीचा निकाल गतवर्षीपेक्षा लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बारावीचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो. तर दहावीचा निकाल त्यानंतर दहा दिवसांमध्ये लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विद्यार्थी व पालकांकडून निकालांची उत्सुकता वाढत चाललेली आहे. लवकरच बोर्ड कडून निकालाची अधिकृत तारीख देखील जाहीर करण्यात येईल. दहावीचा निकाल तुम्ही maharesult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरती पाहू शकता. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर व त्यांच्या आईचे नाव टाकावे लागणार आहे.
11 फेब्रुवारी ते 11 मार्च दरम्यान महाराष्ट्रामध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली, या परीक्षा परीक्षेला 15 लाख विद्यार्थ्यांनी हजेरी लावलेली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला बारावीचा निकाल तर निकाल ऑनलाईन जाहीर करण्याचा अंतिम टप्प्या असल्याचा समजत आहे.
निकाल कसा पाहता येणार.
असा चेक करा ऑनलाईन निकाल Steps to Check Maharashtra Class 12th Result Online
सर्वात प्रथम ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी maharesult.nic.in या संकेतस्थळावरती जावे लागणार आहे.
त्यानंतर HSC / SSC परीक्षा निकाल 2025 यावरती क्लिक करा.
रोल नंबर आणि तुमच्या आईचे नाव टाका.
निकाल मिळवा या बटनावरती क्लिक करा.
तुमचा निकाल विषयानुसार तपशिलावर गुण प्रदर्शित केला जाईल.
निकालाची प्रत डाऊनलोड करा किंवा प्रिंट आऊट काढून ठेवा.
हे पण वाचा | 12 वीच्या बोर्ड परीक्षा मंगळवारपासून सुरू, यंदा इतके हजार विद्यार्थी देणार परीक्षा
Ghri basun job asel tar sa ga
Yes