HSC SSC Result Dates : इयत्ता दहावी व बारावीचा निकाल या तारखेला होणार जाहीर? वाचा सविस्तर माहिती

HSC SSC Result Dates | दहावी व बारावीचे विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी मिळालेली आहे. यामध्ये लवकरच दहावी व बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. तसेच तुम्ही कशा पद्धतीने निकाल पाहू शकता. यासाठी कोणते पद्धत वापरावी लागणार आहे हे सर्व गोष्टींची माहिती आपण आज या लेखांमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करू. HSC SSC Result Dates

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावी ची परीक्षा घेतली आहे. आम्हाला मिळालेल्या प्रसारमध्यमांमध्ये माहितीनुसार 12वीं दहावीचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर केला जाण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. तर दरम्यान अशी देखील सांगितले जात आहे की, हा निकाल शासन 15 मे पर्यंत जाहीर करू शकते. यामुळे शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांना निकालाची आतुरता लागलेली आहे. परंतु हा निकाल तुम्ही कुठे पाहणार तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो maharesult.nic.in वेबसाईटवर लावण्याची शक्यता आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि आईचे पहिले नाव टाकावे लागणार आहे. त्यानंतर तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.

बारावीचा निकाल :

बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा महामंडळाने 11 फेब्रुवारी ते 11 मार्च या दरम्यान घेतलेली आहे. राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. यापूर्वी 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या. तर आता ऑनलाईन निकाल लेखी आणि प्रात्यक्षिक दोन्ही परीक्षांचे विषयावर गुण प्रदर्शित केले जाणार आहेत. हा निकाल 15 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

निकाल असा पहा

तुम्ही देखील बारावीचे विद्यार्थी असाल, तर mahresult.nic.in वर निकाल पसारित होणार आहे. HSC Examination Result या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा बारावीचा सेट नंबर व तुमच्या आईचे पहिले नाव टाकावे लागेल. तुमचे गुण पाहण्यासाठी गेट रिझल्ट या पर्यावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा निकाल तिथे दिसण्यास सुरुवात होईल. आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आऊट काढून ठेवा.

मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की इयत्ता बारावी आहे दहावी या दोन्ही विद्यार्थ्यांचे निकाल maharesult.nic.in अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी तुमच्याकडे तुमचे सीट नंबर आणि आईचे नाव टाकावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे गुणपत्रक स्क्रीन वरती पाहायला मिळणार आहे.

तर अशा पद्धतीने आपण पाहिले की तुम्ही तुमचा निकाल कसा पाहू शकता आणि हा लेख आवडले असल्यास तुमच्या मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांनाही हा निकाल पाहण्यासाठी मदत होणार आहे. तसेच विविध बातमींसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप आमच्या वेबसाईटला भेट देत रहा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल.

हे पण वाचा | HSC Result Live : 10वी- 12वी निकाल लवकरच, निकालासदर्भात मोठी अपडेट समोर!

2 thoughts on “HSC SSC Result Dates : इयत्ता दहावी व बारावीचा निकाल या तारखेला होणार जाहीर? वाचा सविस्तर माहिती”

Leave a Comment

error: Content is protected !!