8Pay Commission News : शहरांपासून दूर असलेल्या छोट्याशा गावात सरकारी नोकरी करणारा शिक्षक, लिपिक, पोलीस किंवा आरोग्य सेवक हा आपल्या महिन्याचा पगारावर सगळं संसार चालत असतो. घराचं भाड, मुलांच्या शाळेची फी, किराणा, आजार पण यामध्ये कसबा निभाव लावतो. पगारात जर थोडीशी वाढ झाली, तर ती त्यांच्या घरात दिवाळी सारखा आनंद घेऊन येतो. आणि अशाच एका आनंदाच्या बातमीचे नाव आठवा वेतन आयोग.
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
केंद्र सरकारने लवकर आता आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याचा थेट फायदा देशभरातील जवळपास 50 लाख सरकारी कर्मचारी आणि 68 लाख निवृत्त पेन्शन धारक यांना होणार आहे. सरकारने अध्याप अंमलबजावणीची अधिकृत घोषणा जाहीर केली नसली, तरी जाणकारांचे म्हणणं आहे की हा आयोग एक जानेवारी 2026 पासून लागू होऊ शकतो. काहींना वाटतं की थोडासा उशीर होईल एक एप्रिल 2026 पासून लागू होईल. 8Pay Commission News
आजवर केंद्र सरकार दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करत आली आहे. सातवा वेतन आयोग डिसेंबर 2025 ला संपणार आहे, आणि त्यानंतर आठवा आयोगाची गरज ओघानेच समोर येत. शेतात राबणाऱ्या कामगारासारखा हा कर्मचारी वर्गही आपल्या कष्टाची योग्य किंमत मिळावी यासाठी पाहतोय. आठवा वेतन आयोग हीच त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करणारी योजना आहे.
या आयोगांतर्गत पगार निश्चित करताना खास फिट पेमेंट फॅक्टर वापरला जातो. सध्या 2. 57 ह्या गुणोत्तराचा उपयोग होत असून, नवी अंदाज सांगतात की सरकार 2.86 ते 3.00 चा फॅक्टर लागू करू शकतो. याचा अर्थ असा, की सध्याच्या पगाराच्या तुलनेत मासिक पगारात तब्बल 19 हजार रुपयांपर्त वाढ होण्याची शक्यता आहे.
म्हणजे ज्यांना आज 32 ते 35 हजार पगार मिळतोय, त्यांच्यासाठी हा आकडा थेट पन्नास हजारांच्या पुढे जाऊ शकतो किंवा येतानाची रक्कम 51,480 रुपये आणि पेन्शनचे रक्कम 25 हजार 740 रुपये इतकी वाढू शकते.
यामुळे लहानशा गोष्टीसाठी हप्त्यांवर चालणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना थोडासा मोकळा श्वास मिळेल. बायकोच्या हातात एखादं नवीन साडीचे पार्सल येईल, मुलांच्या शैक्षणिक खर्चात थोडीशी सुसाटी होईल, तर काहींना राहायचे घराचे स्वप्न पूर्ण होईल. पेन्शनधारक वृद्ध आई-वडिलांचेही औषध उपचार आणि गरजेच्या गोष्टीसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबि राहण्याचे कारण पुरणार नाही.
शेवटी एवढेच म्हणता येईल की, केंद्र सरकारने जर लवकरच आठवा वेतन लागू केला, तर देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना एक मोठा आधार मिळणार आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती हसरा प्रकाश उमटेल. हे सगळे एकाच निर्णयातून मिळू शकतो. आता सगळ्यांचे नजर आहेत त्या एका घोषणेवर.
1 thought on “8 वे वेतन आयोग लागू झाल्यानंतर पगार किती रुपयांनी वाढणार जाणून घ्या सविस्तर माहिती”