सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यामध्ये होणार मोठी वाढ! वाचा सविस्तर माहिती

7Pay Commission News: सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी वर्षातून दोन वेळा येणारी महत्त्वाची भेट म्हणजे महागाई भत्त्यात वाढ. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचारी वर्गाला 55% महागाई भत्ता दिला जातो. पण आता जुलै 2025 पासून तो आणखी 2% किंवा 3% वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 7Pay Commission News

महागाई दर आणि CPI इंडेक्सनुसार केंद्र सरकार हे दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्याचा आढावा घेते. त्यामुळे जानेवारी 2% वाढ दिल्यानंतर आता पुन्हा जुलै वाढ अपेक्षित आहे. या बदलामुळे ₹18,000, 25,000 आणि 35,000 रुपयांपर्यंत पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगारात किती फरक पडेल, हे उदाहरण सह आपण खाली दिलेला आहे.

18000 पगार वाल्यांना सध्याचा DA (55%) = ₹9,900 DA 57% झाल्यास = ₹10,260 DA 58% झाल्यास = ₹10,440 वाढ होणार ₹360 ते ₹540 पर्यंत.

जर 26 हजार बेसिक पगार असेल सध्याचा DA (56%) = ₹13,750 DA 57% झाल्यास = ₹14,250 DA 58% झाल्यास = ₹14,500 फायदा ₹500ते ₹750 पर्यंत

35,000 पगार असणाऱ्यांना सध्या DA (55%) = ₹19,250 DA 57% झाल्यास = ₹19,950 DA 58% झाल्यास = ₹20,300 DA वाढ झाल्यास वाढ₹700 ते 1,050 दरम्यान होऊ शकते.

महागाई भत्ता म्हणजे काय?

सर्वप्रथम आम्ही तुम्हाला सांगितलं तर महागाई भत्ता (Dearness Allowance) एक रक्कम आहे जी महागाईच्या दरावर आधारित बद्दल म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांना दिली जाते. यामुळे घरगुती बजेटवर पडणारा भार थोडासा हलका होतो. DA वाढल्यामुळे मूलभूत वेतनासोबत HRA, TA आणि इतर भत्त्यांवर ही परिणाम होतो. त्यामुळे सरकार कर्मचाऱ्यांच्या एकूण take home salary लक्षणीय वाढ होते.

Disclaimer : वरील दिलेली माहिती प्रसार माध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही)

Leave a Comment

error: Content is protected !!