500 Rupee Note News : 500 रुपयाची नोट होणार बंद? पण हे खर आहे का? चे ऐकून तुमच्या काळजात एक धक्काच बसला असेल. ही बातमी खरी आहे का हे देखील जाणून घ्या. सध्या सोशल मीडियावरती एक मेसेज वेगाने वायरल होत आहे. आणि लोक याला प्रतिसाद देत आहे. परंतु या वायरल मेसेज मागचा सत्य काय? हे माहित आहे का. या वायरल मेसेज मध्ये पुढील वर्षापासून पाचशे रुपयांची नोट बंदी केली जाणार आहे. यापेमुळे सर्वसामान्यांमध्ये प्रचंड गोंधळ आणि चिंता निर्माण झालेली आहे. अनेकांना वाटते की पुन्हा एकदा नोटबंदीसारखी परिस्थिती येणार का? मात्र, या सर्व चर्चांवर आता केंद्र सरकारने स्पष्ट माहिती दिलेली आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. 500 Rupee Note News
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
काय आहे वायरल मेसेज चा दावा?
एक यूट्यूब व्हिडिओ आणि सोशल मीडियावरील काही मेसेज द्वारे दावा केला जात आहे की, रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) मार्च 2026 पर्यंत पाचशे रुपयांची नवीन नोट चलनात हळूहळू बात करणार आहे. ‘कॅपिटल टीव्ही’ नावाच्या यूट्यूब चैनल वरती हा दावा करण्यात आला असून, त्याचा व्हिडिओ सध्या लाखो लोकांनी पाहिला आहे.
व्हिडिओमध्ये असेही सांगण्यात आला आहे की, ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे आणि शेवटी पाचशे रुपये ची नोट पूर्ण बंद केली जाईल. मुळ आणि कमी नोटा साठवण्यास सुरुवात केल्याची माहिती ही काही ठिकाणी समोर येत आहे.
सरकारने आणि PIB फॅक्ट चेक काय म्हणतात?
या वायरल मेसेज बाबत PIB फॅक्ट CHECK ने सत्यता तपासून स्पष्ट केला आहे की, RBI कडून 500 रुपयांच्या नोटा रद्द करण्यासंदर्भात कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही. म्हणजे हा व्हिडिओ दिशाभूल करणार आहे आणि त्यामधील कलेचा दावा पूर्णपणे बनावट आहे.
सरकारने अधिकृत म्हंटले आहे की, ₹500 रुपयांच्या नोटा सध्या पूर्णपणे चलनात आहेत आणि त्या वापरण्यास वैद्य आहेत. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.
2016 मध्ये जुना 500 आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर आरबीआयने नवीन पाचशे रुपयांची नोट जारी केली होती. त्यानंतर 2023 मध्ये दोन हजारांची नोट चलनात हळूहळू बात करण्यात आली. मात्र पाचशे रुपयांच्या नोटेबाबत असा कोणताही निर्णय घेतलेला नाही हे स्पष्ट करण्यात आलेला आहे. .
वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती खोटेपणे प्रसार करण्यात आलेले आहे त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांना बळी पडू नये. सरकारच्या अधिकृत घोषणाकडे वाट पाहावी.
हे पण वाचा | 50 रुपयांच्या नव्या नोटेबाबत मोठी अपडेट; RBI लवकरच जारी करणार नवीन नोट
1 thought on “मोठी बातमी! ₹500 रुपयाची नोट होणार बंद? वाचा सविस्तर माहिती”