22 Carat Gold Rate : सोने खरीदारांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे जर तुम्ही इथे सोन्या खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज रविवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. तर 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे हे आपणास सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी खालील दिलेल्या एक सविस्तर वाचा. 22 Carat Gold Rate
गेलं काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरामध्ये त्याने चढ-उतार सुरू मध्यंतरी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आणि नागरिकांना मोठ्या महागाईचा जळा सहन करावा लागल्या. परंतु आता अखेर घसरण झालेली आहे. गेल्या चार दिवस सोन्याच्या दरामध्ये वाढ झाल्यानंतर शुक्रवारी किंचित घट झाली आहे. ज्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळालेला गुड रिटर्नच्या अहवालानुसार, 22 सोन्याचा दर आता 80 हजार 300 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 87,550 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
चांदीच्या दराबाबत बोलायचं झाल्यास, किमतीमध्ये मोठे चढ उतार पाहायला मिळाले. फेब्रुवारी महिन्यामध्ये दोनदा किमती वाढल्या मात्र शुक्रवारी शंभर रुपयांची घसरण झालेली आहे. यावेळेस एक किलो चांदीचा दर एक लाख तीनशे रुपये इतका आहे.
गेल्या काही दिवसातील सोन्याच्या दरातील बदल
गेले काय आठवड्यामध्ये सोन्याची किमतीमध्ये मोठी अस्थिरता निर्माण झालेली आहे. सोमवारी 550 रुपयांनी दर वाढले तर मंगळवारी 330 रुपयांनी दर बुधवारी देखील सातशे रुपयांची वाढ गुरुवारी देखील चारशे रुपयांची वाढ झाली. परंतु शुक्रवारी 640 रुपयांची घसरण झालेली आहे.
मागच्या चार दिवसांमध्ये सोन्याच्या दारात तब्बल दोन हजार रुपयांची मोठी वाढ झालेली आहे परंतु शुक्रवारी किमती घसरल्यानंतर बाजारात पुन्हा स्थिरता येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे पण वाचा | सोन्याच्या दरात मोठी वाढ! जाणून घ्या सोने चांदीची स्थिती
चांदीच्या किमतीत स्थिरता पण भविष्यामध्ये दर वाढणार?
गेलं काही दिवसांपासून चांदीच्या घरांमध्ये सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे. त्यांचे दारात घसरल दिसून आल्याने गुंतवणूकदारांसाठी ही एक मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. नवरी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये चांदीच्या किमतीत चढ-उतार दिसून आले. आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी असल्याने चांदीची किंमत पुढील काही दिवस स्थिर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही संधी एक मोठी करू शकेत.
आजचे सोन्याचे ताजे दर :
कॅरेट प्रकार | सोन्याचा दर ( प्रीती दहा ग्रॅम) |
24 कॅरेट | ₹86,092 |
23 कॅरेट | ₹85,747 |
22 कॅरेट | ₹78,860 |
18 कॅरेट | ₹64,569 |
14 कॅरेट | ₹50,364 |
सोन-चांदीच्या दरावर परिणाम
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारांमधील अस्थिरतामुळे सोन्या चांदीच्या दरावरती मोठा परिणाम होताना पाहायलायला मिळत आहे. अमेरिका आणि युरोप देशातील आर्थिक घडामोडीचा थेट परिणाम भारतातील सराफ बाजारावरती होताना पाहायला मिळत आहे. डॉलर मजबूत झाल्यास सोन्याच्या किमती वाढतात, आणि डॉलर कमकुवत झाल्यास सोन्याच्या दरात घसरण होते.
सध्या देशांमध्ये लग्नसराई आणि सणासुदीचा हंगाम सुरू आहे. यामुळे किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यानंतर किमती स्थिर राहतील. परंतु सरकारने जर आयात कर वाढवला तर सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता देखील वर्तन देत आहे. अमेरिकेने फेडरल रिझर्व ने व्याजदर वाढवले सोन्याच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.
गुंतवणूकदारांसाठी सल्ला!
जर तुम्ही देखील गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर योग्य वेळ निवडने खूप गरजेचे आहे. सध्या सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. 80 हजार ते 82000 च्या आसपास फायदेशीर ठरू शकते.
चांदीची किंमत सध्या स्थिर आहेत, पण भविष्यामध्ये इलेक्ट्रिकल वाहन ( EV) आणि सोलर पॅनल्स मध्ये चांदीचा वापर वाढणार असल्याने दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो.
1 thought on “आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी! 22 कॅरेटचा दर जाणून घ्या”