10th Result Date : महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांसाठी एक अत्यंत आनंदाचे आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली. यंदाच्या 2025 मधील दहावीच्या परीक्षेचा निकाल लवकर जाहीर होणार असून, बोर्डाचा तयारीचा अंतिम टप्पा सुरू झालेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 21 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीमध्ये दहावीची परीक्षा घेतली होती. आता निकाल जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत संपूर्ण राज्यातील विद्यार्थी आहेत.10th Result Date
दरम्यान, उत्तर पत्रिका तपासणीचे काम जवळपास पूर्ण झाला आहे. बोर्डाकडून मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
यंदा अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालासाठी लागणारा लोन नंबर कुठे आणि कसा शोधायचा हे माहीत नसतं म्हणूनच आम्ही तुम्हाला एकदम सोपा भाषेमध्ये संपूर्ण प्रोसेस सांगणार आहोत.
रोल नंबर कसा डाऊनलोड कराल?
निकाल पाहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःचा रोल नंबर असणे आवश्यक असतो हा रोल नंबर तुम्ही कशा प्रकारे डाऊनलोड करू शकता याची माहिती आम्ही खाली दिलेली आहे.
- सर्वात प्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावा लागेल mh-HSC.ac.in या वेबसाईटवर लॉगिन करा.
- तिथे दिलेली माहिती भरा, जन्मतारीख शाळेचा जिल्हा वगैरे माहिती टाका.
- सर्च करा माहिती भरल्यानंतर सर्च बटनावरती क्लिक करा.
- स्किनर तुमच्या SSC परीक्षेचा रोल नंबर दिसेल तो व्यवस्थित लिहून ठेवा किंवा मोबाईल मध्ये स्क्रीनशॉट काढून घ्या.
इथे पहा तुमचा निकाल
निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईटवरून निकाल पाहू शकता.
- https://mahresult.nic.in
- https://sscresult.mkcl.org
- https://sscresult.mahahsscboard.in
- https://results.digilocker.gov.in
2024 मध्ये दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जा. एकूण सोळा लाख 11 हजार 610 विद्यार्थी परीक्षेला बसले होते यामध्ये आठ लाख 64,120 मुलं सात लाख 47 हजार 471 मुली आणि 19 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश होता. यंदाही आकडा तसाच राहण्याची शक्यता आहे.
सातारा, सोलापूर, बीड, जालना, चंद्रपूर अशा ग्रामीण भागातील हजार विद्यार्थ्यांना त्यांच्या भवितव्यासाठी या निकालाची प्रतीक्षा आहे. पुढील वाटचालीसाठी हा निकाल त्यांच्या आयुष्यात एक मोठा वळण घेऊन येणार आहे. पालक निकालासाठी देवाची प्रार्थना करत आहेत कोणत्याही चुकीचे लिंक वर जाऊ नका आधीकृत वेबसाईटचाच वापर करा. विद्यार्थ्यांना आणि पालकांना या निकालाची आतुरता लागलेल्या आहे लवकरच बोर्ड याची तारीख जाहीर करेल आणि विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल पाहता येणार आहेत.
निकालाच्या दिवशी तुम्ही निकाल पाहण्यात अडकला तर चिंता करू नका आम्ही तुमच्यासाठी पुढची मदत तात्काळ उपलब्ध करून देऊ सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून खूप शुभेच्छा!
हे पण वाचा : दहावी बारावीची निकालाची तारीख जाहीर! बारावीचा निकाल 13 मे तर दहावीचा निकाल या दिवशी लागणार