10th 12th Result 2024 Maharashtra Board: राज्यातील लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीची परीक्षा मार्च 2025 मध्ये पार पडल्या होत्या आणि आता निकालाची तारखांचा निर्णय जवळ अंतिम टप्प्यात आला आहे. तपासणी पूर्ण केली असून बारावीचा निकाल 13 मे रोजी तर दहावीचा निकाल 15 किंवा 16 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून सध्या गुण पडताळणी आणि गुणपत्रिका छपाई युद्ध पातळीवर सुरू आहेत.10th 12th Result 2024 Maharashtra Board
यंदा बारावीच्या परीक्षा दर वर्षीपेक्षा दहा दिवस लवकर म्हणजे 11 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या होत्या. तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान घेण्यात आले आहे. या वेळेत शिक्षकांनी उत्तम नियोजन करून उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेत पूर्ण केलेली आहे. आता गुण समायोजन, चुकांमध्ये दुरुस्ती आणि गुणपत्रिकांच्या अंतिम पडताळणी असून 11 मे पर्यंत हे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
यंदा निकाल साठी विद्यार्थ्यांना कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या सर तुमच्या मोबाईलवर किंवा संगणकावरती निकाल पाहू शकता. निकाल जाहीर करण्यासाठी काही खास वेबसाईट बोर्डाकडून उपलब्ध करून दिला जातील, ज्यांची माहिती निकाल यांच्या आधी प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी सतत अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
निकल मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढे शिक्षणाची नियोजन करण्यात अत्यंत गरजेचे आहे. बारावीनंतर पदवी अभ्यासक्रम, इंजीनियरिंग, मेडिकल, कॉमर्स, आर्ट्स, अशा विविध शाखेंमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी गुणपत्रिका, ऑनलाइन ॲडमिशन फॉर्म, दस्तावेज सादर करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता आवश्यकता सर्व कागदपत्रांची तयारी करून ठेवावी आणि पुढील भविष्य निश्चित करावे.
या परीक्षेमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या 15.24 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते तर दहावीचे परीक्षेला 16.39 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते महाराष्ट्रात अशा मोठ्या संख्येने परीक्षा घेऊन वेळेत निकाल लावणे खूप कठीण आहे परंतु हे सरकारला यश साधता आला आहे. मंडळाचे अधिकारी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे या प्रक्रियेत मोठे योगदान आहे.
निकालांच्या तारखांचे अधिकृत घोषणा शिक्षण मंत्री किंवा शिक्षण विभागाकडून पुढील आठवड्यात केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफेवरती विश्वास न ठेवता फक्त अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीला प्राधान्य द्यावे. अशाच अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला.
हे पण वाचा | mahahsscboard.in result : दहावी आणि बारावी निकालाची तारीख जाहीर! विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! वाचा सविस्तर