10वी, 12वी बोर्ड परीक्षांसाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! कॉपी करणाऱ्यांसाठी मोठी कारवाई!

10th 12th Board Exam News : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. सध्या बारावीची परीक्षा आज पासून सुरू झालेले आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये (नकल) कॉपी रोखण्यासाठी महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे. ज्या परीक्षा केंद्रावरती सामूहिक कॉफी चे प्रकार आढळतील, त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे. तसेच, कॉपीसह मदत करणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांवर ती थेट निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. यामुळे बोर्डाची Exam आणखी कडक होणार असल्याची माहिती सध्या वर्तवण्यात येत आहे. 10th 12th Board Exam News

बोर्ड परीक्षांसाठी कडक नियमावली Rules for board exams

  • बारावीची परीक्षा : राज्यामध्ये 3,373 केंद्रावर 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान परीक्षा होणार आहे.
  • दहावीची परीक्षा : 5,130 केंद्रावरती 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान परीक्षा होणार आहे.

शिक्षण विभागाने या परीक्षांसाठी संपूर्ण तयारी पूर्ण केली असल्याची माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्री फडवणीस यांनी परीक्षा केंद्र आणि 100 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा सहित कलम 163 कडे कोट अमलात आणण्याचे निर्देश दिलेले आहेत.

महत्त्वाचे निर्देश:

  • परीक्षा केंद्र परिसरात आणि विकृत व्यक्तींना पूर्णत: मज्जाव
  • विद्यार्थ्यांनी कोणतीही कॉफी साहित्य (पुस्तके, नोट्स, मोबाईल) बाळगू नये.
  • कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी भरारी पथके सक्रिय राहतील.
  • प्रत्येक परीक्षा केंद्रावरती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विशेष बैठका पथकाची नियुक्ती केली जाईल.

हे पण वाचा |  तब्बल 205 परीक्षा केंद्र वरील शिक्षकांची होणार अदलाबदली! पहा जिल्हयानुसार परीक्षा केंद्राची यादी 

बैठ्या पथकाची जबाबदारी:

  • परीक्षा सुरू होण्याच्या एक तास आधी केंद्रावर पोहोचणे
  • परीक्षा पूर्ण होईपर्यंत आणि उत्तर पत्रिका कस्टडयनकडे जमा करेपर्यंत देखरेख करणे.
  • संवेदनशील केंद्रावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे.

राज्यांमध्ये बोर्ड परीक्षांमध्ये कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारास थरा दिला जाणार नाही. कॉपी करणाऱ्यांसाठी हा निर्णय धक्कादायक ठरणार आहे. तर प्रामाणिक विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह ठरेल.

बातमीचा स्त्रोत :

(अशाच नवीन बातमीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला चालू घडामोडी विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा होईल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या पर्यायांचा वापर करा. आणि हा लेख नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या बातमीचा फायदा मिळेल.)

Leave a Comment

error: Content is protected !!